शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात २४ तासात वीज जोडणी देण्याचा प्रयोग फसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 19:17 IST

४ तासात वीज जोडणी देण्याच्या उपक्रमास प्रायोगिक तत्वावर वाशिम व कारंजा शहरातून सुरुवात करण्यात आली होती. मात्र, विविध अटी पूर्ण करण्यातच नवीन ग्राहकांचा वेळ जात असल्यामुळे किमान आठवडभर मिटर लागण्यास वेळ लागत असल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात आहे.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त मागणी करूनही आठवडाभर मिळत नाही मीटर

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम): महावितरणने गेल्या काही महिन्यांपूर्वी मागणी झाल्यास अवघ्या २४ तासांत वीजजोडणी देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्यासाठी मोबाईल अ‍ॅप आणि आॅनलाईन प्रक्रियेचा आधार देखील घेण्यात आला. मात्र, नवीन ग्राहकांकडून मागणी झाल्यानंतर वेगवेगळ्या अटी पूर्ण कराव्या लागत असून किमान आठवडाभर तरी मीटर लागत नसल्याचे बोलले जात आहे. २४ तासात वीज जोडणी देण्याच्या उपक्रमास प्रायोगिक तत्वावर वाशिम व कारंजा शहरातून सुरुवात करण्यात आली होती. वाशिम शहरातील रॉयल प्लाझा डी.पी., राणी लक्ष्मीबाई शाळा, बस स्टॅण्डजवळ, बोरा आॅईल मिल, शेळके हॉस्पीटल, बसस्टँड बुस्टर, गाभणे हॉस्पीटल, माउली नगर, आंबेडकर चौक, न्यू अल्लाडा प्लाट, वाशिमकर कॉम्प्ेक्स, पी.डब्ल्यू.डी.आॅफीस, न्यू गव्हानकर नगर, व्यंकटेश कॉलनी, कलेक्टर आॅफीस,  पोल्ट्रि फार्म, सिव्हील लाईन, जवाहर कॉलनी, न्यू आय.यू.डी.पी -१, न्यू आययूडीपी- २, न्यू आययूडीपी - ३, ४, मुजूमदार हाउस, दागडे हॉस्पीटल, कानडे हॉस्पीटल तहसिल आॅफीस, अल्लाडा प्लॉट, तिरुपती सिटी व नंदनवन कॉलनी, सर्किट हाउस, योजना कॉलनी, सुंदर वाटीका, ओरा हॉस्पीटल, दंडे हॉस्पीटल, बाहेती हॉस्पीटल, वाटाणेवाडी, बिसीएच  होस्टेल, राधाकृष्ण नगर, निकाल होस्टेल आदी ठिकाणी राहणाºया ग्राहकांना २४  तासात नविन विद्युत पुरवठा मिळणार असल्याचे महावितरणने जाहीर केले होते. मात्र, हा निर्णय हवेतच विरला असून आजही ग्राहकांना नवीन विद्यूत मीटर घेण्यासाठी महावितरणचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे दिसून येत आहे. 

वीज जोडणीची मागणी करणाºया नवीन ग्राहकांनी रितसर ‘आॅनलाईन’ स्वरूपातील अर्ज करून कागदपत्रांची पुर्तता केल्यास त्यांना २४ तासांतच जोडणी देण्यास महावितरण कटिबद्ध आहे. यासाठी मात्र ग्राहकांचे देखील सहकार्य अपेक्षित आहे आणि तेच नेमके मिळत नसल्याने नवीन विद्यूत जोडणी देण्यास विलंब लागतो.- व्ही.बी.बेथारिया, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम 

टॅग्स :mahavitaranमहावितरण