शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

विहित मुदतीत बिंदु नामावली अद्ययावत करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 12:57 IST

शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांसह इतर पदभरतीसाठी बिंदू नामावली अद्ययावत केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. य निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांसह इतर पदभरतीसाठी बिंदू नामावली अद्ययावत केली जात आहे. जिल्ह्यातील खासगी शैक्षणिक संस्थांनी विहित मुदतीत बिंदु नामावली अद्ययावत करून २१ जानेवारीपर्यंत पवित्र प्रणालीवर भरावी, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी टी.ए. नरळे यांनी शिक्षण संस्था चालकांना दिल्या. स्थानिक शिवाजी विद्यालयात आयोजित सहविचार सभेत ते बोलत होते.यावेळी शिक्षण संस्था चालक संघटनेचे अमरावती विभागीय अध्यक्ष अ‍ॅड. किरणराव सरनाईक, उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे, संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सोमटकर, शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे उपाध्यक्ष अरूणराव सरनाईक यांच्यासह शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक, प्राचार्यांची उपस्थिती होती. यावेळी शिक्षणाधिकारी नरळे यांनी राज्य शासनाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गात १६ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांसह इतर पदभरतीसाठी बिंदु नामावलीची तपासणी आवश्यक असल्याचे सांगितले. १६ टक्के आरक्षणासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने तयार केलेल्या कृती आराखड्याची माहिती दिली. शैक्षणिक संस्थांना २० डिसेंबर २०१८ पर्यंत बिंदु नामावली अद्ययावत करावी लागणार आहे. त्यानंतर मागासवर्ग कक्षाकडून २९ डिसेंबरपर्यंत तपासणी करून बिंदु नामावली अद्ययावत करणे आणि त्यानंतर शैक्षणिक संस्थांना २० जानेवारी २०१९ पर्यंत पवित्र प्रणालीवर बिंदु नामावलीची माहिती भरावी लागणार आहे, असे नरळे यांनी सांगितले. याबरोबरच आकांक्षित जिल्हा कार्यक्रम अंमलबजावणीसंदर्भात माहिती देण्यात आली. शाळांमध्ये भौतिक सुविधा पूर्ण करणे, शैक्षणिक गुणवत्तेसाठी कार्यक्रम राबविणे, शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी, सुरक्षिता, स्वच्छता आदी विषयांची माहिती संस्थाचालकांना देण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष, सचिव, प्राचार्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र