शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक

By संतोष वानखडे | Updated: April 11, 2023 18:44 IST

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

वाशिम : आयपीएल क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा लावून हारजीतचा जुगार खेळणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करीत त्यांच्याकडून ७१ हजारांचा ऐवज मंगळवारी जप्त केला. ही कारवाई अनसिंग (ता.वाशिम) येथील बसस्थानक चौक व माळी वेटाळ परिसरात करण्यात आली. 

अनसिंग येथील बसस्थानक चौक व माळी वेटाळ या दोन ठिकाणी काही व्यक्ती मोबाईल फोनच्या साहाय्याने आयपीएल क्रिकेटमधील आरसीबी विरुद्ध एलएसजी या दोन संघादरम्यानच्या सामन्यावर लोकांकडून क्रिकेट सामन्यामधील प्रत्येक रन, बॉलिंग व बॅटिंग यावर पैसे लावून घेऊन हार जीतचा सट्टा लावत आहेत, अशा गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासह अनसिंग येथील बसस्थानक चौक येथे छापा टाकला. यावेळी मोबाईल फोन व टीव्ही संच अशा ३१ हजारांच्या सट्टा साहित्य मुद्देमालासह एक आरोपी ताब्यात घेतला. तसेच अनसिंग येथीलच माळी वेटाळ येथे छापा टाकला असता मोबाईल फोन व टीव्ही संच असे ४० हजारांच्या सट्टा साहित्यासह आरोपीस ताब्यात घेते. दोन्ही ठिकाणी मिळून एकूण ७१ हजाराच्या मुद्देमालासह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

 

टॅग्स :washimवाशिमIPLआयपीएल २०२३Arrestअटक