शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; १३ कोरोना ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 20:26 IST

CoronaVirus in Washim आणखी दोघांचा मृत्यू  झाला,   तर आणखी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यात रविवार ३ जानेवारी रोजी आणखी दोघांचा मृत्यू  झाला,   तर आणखी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण बाधितांची संख्या ६,७०२  वर पोहोचली आहे. जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी असल्याचे तीन दिवसाच्या अहवालावरून तूर्तास दिसून येते. रविवारी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील अकोला रोड परिसरातील १, शिव चौक येथील १, पाटणी चौक १, अनसिंग येथील १, रिसोड तालुक्यातील येवता येथील १, वरुड तोफा येथील १, मंगरुळपीर शहरातील सुपर कॉलनी परिसरातील १, अशोक नगर येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, कोठारी येथील १, कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, पिंप्री मोडक येथील १, चांदई येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,७०२ वर पोहोचला आहे. रविवारी आठ जणांना रुग्णालयातून सुटी झाली.  

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या