शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

आणखी दोन जणांचा मृत्यू; ६५६ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 11:36 IST

Corona cases in Akola : आणखी दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर तब्बल ६५६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवार, १४ मे रोजी आणखी दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर तब्बल ६५६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३४६८५ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कडक निर्बंधाच्या कालावधीतदेखील कोरोनाचा आलेख चढताच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे वाशिम तालुक्यात आढळून आले आहेत. गत तीन दिवसात इतर तालुक्याच्या तुलनेत वाशिम तालुक्यात कमी रुग्ण आढळून आले होते. शुक्रवारी वाशिम तालुक्यात १७३ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये शहरी भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. वाशिम शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दुसरीकडे मृत्यूसत्रही कायम असल्याने यामध्ये आणखी भर पडत आहे. जिल्ह्यात आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद शुक्रवारी घेण्यात आली. एकूण ६५६ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १७३, मालेगाव तालुक्यातील १२७, रिसोड तालुक्यातील १०२, मंगरूळपीर तालुक्यातील ५१, कारंजा तालुक्यातील ६६ आणि मानोरा तालुक्यात ९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ४३ बाधिताची नोंद झाली असून ४४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या