शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एकलारा ग्रा.पं.चे दोन सदस्य अपात्र

By admin | Updated: July 4, 2014 00:03 IST

मुंबई ग्रा.पं.अधिनियम १९५८ चे कलम १४ नुसार सदस्यत्व रद्द केल्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांनी पारित केला आहे.

मानोरा : मानोरा पंचायत समिती अंतर्गत गटग्रामपंचायत वाटोद, गुंडी, एकलारा येथील ग्रा.पं.सदस्य सविता मिलींद भगत व पंचफुला लक्ष्मण शिंदे यांचे सदस्यत्व मुंबई ग्रा.पं.अधिनियम १९५८ चे कलम १४ नुसार सदस्यत्व रद्द केल्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांनी २ जुलै रोजी पारित केला आहे.प्राप्त माहितीनुसार गट ग्रा.पं. वाटोद, गुंडी, एकलारा येथील प्रेमदास गुलाब चव्हाण यांनी ग्रा.पं.सदस्या पंचफुला लक्ष्मण शिंदे यांचे पती लक्ष्मण रामजी शिंदे यांनी गट क्र. ५४ ई वर्ग जमिनीवर ६0 क्षेत्रफळावर अतिक्रमण केले असल्याने तसेच सविता मिलींद भगत यांना ३ अपत्य असल्याने दोन्ही ग्रा.पं.सदस्याचे सदस्य मुंबई ग्रा.पं.अधिनियम १९५८ कलम १४ नुसार सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी याचिका अप्पर जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे दाखल करण्यात आली. दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद झाल्यानंतर दोन्ही ग्रा.पं.सदस्याचे सदस्यत्व रद्द केल्याचे निकाल अप्पर जिल्हाधिकारी यांनी २ जुलैला दिले. प्रेमदास चव्हाण यांच्याकडून अधिवक्ता पी.एन.चौधरी यांनी काम पाहिले तर गैरअर्जदाराकडून अभियोक्ता राजेश इंगोले यांनी काम पाहिले.