शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

..त्या दोन मदयपी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: July 7, 2016 18:16 IST

कारंजा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील ह्यत्याह्ण दोन कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाल्याने गुरूवारी कारंजा पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हे दाखल केले.

ऑनलाइन लोकमतवाशिम : कारंजा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील ह्यत्याह्ण दोन कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाल्याने गुरूवारी कारंजा पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हे दाखल केले. प्रभारी दुययम निबंधक संजय इंगळे व लिपीक राजु झळके असे गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कारंजा दुययम निबंधक कार्यालयातील प्रभारी दुय्यम निबंधक व लिपीक २८ जून रोजी मद्यप्राशन करून कामकाज करीत असल्याची माहिीती शेतकरी अनिल अजाबराव चैधरी यांनी मोबाईलव्दारे भाजपाचे तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे यांना दिली होती. या माहितीच्या आधारे सामाजिक कार्यकर्ते डॉ मनोज काळे व किरण क्षार, विनय गुल्हाने, संदिप भंडारकर कार्यालयात गेले. यावेळी प्रभारी दुयम निबंधक व लिपीक दारू पिउन कामकाज करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन व पोलीस कर्मचारी दाखल होउन त्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना शहर पोलीस स्टेशन येथे घेउन आले. यावेळी दोघांचीही वैद्यकीय तपासणीकरीता कारंजा ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. रक्ताचे नमुने घेउन तपासणीकरीता अमरावती येथे पाठविण्यात आले. वैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावती येथील अहवाल ६ जुलै रोजी प्राप्त झाल्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन यांनी ७ जुलै रोजी कलम ८५, १ महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वये प्रभारी दुययम निबंधक संजय एकनाथ इंगळे (वय ४७) रा. अकोला, कनिष्ठ लिपिक राजु रंगराव झळके (वय४०) रा. कारंजा यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भगवान पायघन करीत आहे