शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोन ठार

By admin | Updated: August 17, 2015 01:33 IST

कंटेनरची बोलेरोला धडक; एक गंभीर.

कारंजा लाड (जि. वाशिम) : डाळिंब घेऊन जात असलेल्या बोलेरो पीकअपला कंटेनरने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवार १६ ऑगस्ट रोजी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील कारंजापासून तीन किमी अंतरावर असलेल्या नवीन बायपासवरीला प्राप्ती हॉटेलजवळ घडली. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथून एमएच २८ एबी - ३९३८ क्रमांकाची बोलेरो पीकअप ही गाडी डाळिंब घेऊन नागपूरमार्गे जबलपूरकडे चालली होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणार्‍या एमएच ४३, यू- ३६६६ क्रमांकाच्या कंटेनरने या बोलेरो पीकअपला समोरून जोरदार धडक दिली. या घटनेत बोलेरो पीकअपचा चालक मनोज एस. दुतोंडे (३८) रा. नायगाव दत्तापूर, ता. मेहकर जि. बुलडाणा व एक प्रवासी जागीच ठार झाला. तसेच कंटेनरमधील चालक सुखविंदर सिंग (५0) रा. मुंबई गंभीर जखमी झाला. प्रथमोपचारानंतर जखमीस पुढील उपचारासाठी अकोला हलविण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की बोलेरो पीकअपचा अक्षरश: चुराडा झाला होता. तसेच बोलेरो पीकअपमधील डाळिंब रस्त्यावर पडल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कारंजा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली. तसेच सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई यांनी जखमी व मृतकास रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात आणले. घटनेचा अधिक तपास कारंजा शहर पोलीस करीत आहे.