शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींचे सौरऊर्जा संयंत्र कार्यान्वित झालेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 12:27 IST

Washim News जिल्हा सामान्य रुग्णालयात काही महिन्यापूर्वी २ कोटी १२ लाख रुपये खर्चून सौरऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यात आला; मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे तो अद्याप कार्यान्वित होऊ शकला नाही.

 वाशिम : गंभीर आजारातील रुग्णांसाठी २४ तास वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काही महिन्यापूर्वी २ कोटी १२ लाख रुपये खर्चून सौरऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यात आला; मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे तो अद्याप कार्यान्वित होऊ शकला नाही. यामुळे शासनस्तरावरून बाळगलेला मूळ उद्देश असफल झाल्याचे दिसून येत आहे.जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातून गंभीर व अतिगंभीर रुग्ण उपचारासाठी दाखल होेतात. त्यांच्यावर उपचार सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाल्यास उपचाराकरिता असलेले विविध यंत्रदेखिल बंद पडतात. परिणामी, रुग्णांच्या उपचारात अडथळा निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन ३१ जुलै २०१९ रोजी २ कोटी १२ लाख रुपये खर्चून जिल्हा सामान्य रुग्णालयात सौर ऊर्जा संयंत्र प्रकल्पाची उभारणी करण्यात आली; परंतु हे संयंत्र दीड वर्षे उलटूनही अद्याप हा प्रकल्प आणि संयंत्र कार्यान्वित करण्यात आले नाही. यामुळे मूळ उद्देशाला हरताळ फासल्या गेला असून गंभीर आजारातील रुग्णांचा जीव धोक्यात सापडत आहे.सदर प्रकल्प सुरु करण्यामध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करुन हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. ‘मनसे’ करणार आंदोलनजिल्हा सामान्य रुग्णालयात गोरगरिब, गरजू रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यांच्यासाठी लावण्यात आलेले यंत्र सदोदित सुरू राहावेत, यासाठी अखंडित वीज पुरवठा आवश्यक आहे आणि त्याकरिता दीड वर्षांपूर्वी सौरऊर्जा संयंत्र प्रकल्प मंजूर झाला. असे असताना प्रशासकीय उदासीनतेमुळे सदर प्रकल्प अद्याप कार्यान्वित झालेला नाही. हा प्रश्न तात्काळ निकाली काढा; अन्यथा डफडे बजाओ आंदोलन करू, असा इशारा ‘मनसे’चे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, तालुकाध्यक्ष मोहन कोल्हे, राजू किडसे, मो. नौरंगाबादी, बाळू विभुते, निखील बुरकुले यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खेडेकर यांच्याकडे निवेदनाव्दारे दिला.

टॅग्स :washimवाशिम