शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल शाळांसाठी दोन कोटींची लोकवर्गणी, वाशीम जिल्हा : ४५० शाळांना झाला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 04:43 IST

खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नसतात, हा समज खोडून काढण्यासाठी वाशिम जिल्ह्यात शिक्षक व पालकांनी पुढाकार घेतला आहे.

-संतोष वानखडे  वाशिम : खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नसतात, हा समज खोडून काढण्यासाठी वाशिम जिल्ह्यात शिक्षक व पालकांनी पुढाकार घेतला आहे. लोकवर्गणीतून तब्बल दोन कोटी २५ लाख रुपये जमा केले. त्यातून ४५० शाळांमध्ये ‘डिजिटल वर्ग साकारले आहेत.पूर्वीच्या तुलनेत आता शाळांचे पारंपरिक स्वरूप बदलत आहे. पूर्वी खडू, फळा, डस्टर, शैक्षणिक तक्ते, पृथ्वीचा गोल, मातीच्या मण्यांच्या माळा, नकाशे एवढे साहित्य वर्गात उपलब्ध असले की शाळेचा वर्ग सुरळीत चालायचा. आता खासगी शाळांमधून डिजिटलचे वारे वाहत आहे. परिणामी पालकांचा ओढा तिकडे वाढला आहे. खासगी शाळांच्या तुलनेत कुठेही जिल्हा परिषदेच्या शाळा मागे राहू नयेत यासाठी सर्व शिक्षा अभियानातून पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद केली जात होती. आता निधीच्या तरतुदीत बºयाच प्रमाणात कपात करून लोकवर्गणीतून ‘डिजिटल शाळा’ ही संकल्पना साकारली जावी, असे धोरण शासनानेही स्वीकारले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत डिजिटल वर्गाचे महत्त्व पटवून दिल्याने ही गोष्ट साध्य झाली आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांना ‘डिजिटल’ची जोड मिळावी, यासाठी शिक्षक, पालक व गावकºयांचे प्रबोधन केले जात आहे. आतापर्यंत लोकवर्गणीतून ४५० वर्गखोल्या डिजिटल झाल्या आहेत.- सुधीर पाटील गोळे, सभापती, शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :Teacherशिक्षक