शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम कार्ड’ तपासणीच्या नावाखाली दोघांची फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:09 IST

वाशिम: ‘एटीएम कार्ड’ला आधार क्रमांक जोडला गेला नसल्याने तुमच्या कार्डचे ‘व्हेरीफिकेशन’ करायचे आहे, असे कारण दाखवून अज्ञात आरोपींनी शहरातील दोघांना २९ हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार सोमवार, २0 नोव्हेंबरला उघडकीस आला. 

ठळक मुद्देवाशिम येथील घटनाआरोपींविरूद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ‘एटीएम कार्ड’ला आधार क्रमांक जोडला गेला नसल्याने तुमच्या कार्डचे ‘व्हेरीफिकेशन’ करायचे आहे, असे कारण दाखवून अज्ञात आरोपींनी शहरातील दोघांना २९ हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार सोमवार, २0 नोव्हेंबरला उघडकीस आला. याबाबत प्राप्त माहितीनुसार, धनंजय राजाभाऊ राऊत (रा. आययुडीपी कॉलनी) यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून म्हटले की मी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून बोलत आहे. तुमच्या एटीएम कार्डला आधार लिंक नसल्याने तुमचे एटीएम कार्ड मी ब्लॉक करणार होतो, परंतु तुम्ही आमचे जुने ग्राहक असल्याने कार्ड ब्लॉक न करता तुमचा एटीएम कार्डवरील १६ आकडी नंबर सांगा, त्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर सांगा. ही सर्व माहिती राऊत यांनी अज्ञात व्यक्तीला दिली. त्यावरून राऊत यांच्या खात्यामधून काही क्षणातच दहा हजार रूपये काढून घेतले. या घटनेची राऊत यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये २0 नोव्हेंबरला तक्रार नोंदविली. त्यावरून पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला. दुसर्‍या घटनेत उपरोक्त आरोपीप्रमाणेच संभाषण करून धुलाप्पा मासाळ (रा. वाशिम) यांच्या कॅनरा बँक खात्यातून २४ हजार रूपये नेटबँकींगद्वारे काढून घेतल्याची घटना घडली. या घटनेची मासाळ यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये २0 नोव्हेंबरला तक्रार नोंदविली. त्यावरून पोलीसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध कलम ४२0 अन्वये गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :atmएटीएमCrimeगुन्हा