शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

तुरीने ओलांडला ११ हजाराचा टप्पा! मानोऱ्यात सर्वाधिक भाव; शेतकरी सुखावला

By संतोष वानखडे | Updated: June 5, 2023 19:03 IST

देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटल्याने तूर भाव खावून जात आहे.

वाशिम : मागील तीन-चार दिवसांपासून तुरीच्या दरात झपाट्याने तेजी येत असून, सोमवारी (दि.५) मानोरा बाजार समितीत तुरीला प्रती क्विंटल ११ हजार १११ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा प्रथमच तुरीला प्रतिक्विंटल साडेदहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळत आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर तुरीला विक्रमी दर प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटल्याने तूर भाव खावून जात आहे.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारात होणारे भावाचे चढउतार पाहता पूर्ण देशभरात होणारे पीक यावर आता बाजारपेठेतील भाव ठरतात.  जिल्ह्यात सोयाबीननंतर तुरीची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. गतवर्षी ४० हजार हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली होती. अतिवृष्टी व सततच्या पावसाचा तुरीला फटका बसला. त्यात ऐन फुलधारणेच्यावेळी धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच तुरीला बाजारात बऱ्यापैकी दर मिळत आहे. सध्या स्थितीत तूरीने उच्चांक गाठल्याचे दिसून येते. मानोरा बाजार समितीमध्ये विक्रमी ११ हजार १११ चा दर मिळाला. याठिकाणी ५०० क्विंटल आवक झाली. वाशिम बाजार समितीत ९५००-१०४५० असा भाव मिळाला. 

टॅग्स :washimवाशिम