शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

टप्प्याटप्प्याने भरता येणार शैक्षणिक शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 11:15 IST

टप्प्याटप्प्याने शैक्षणिक शुल्काचा भरणा करावा, असे आवाहन मानकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शैक्षणिक सत्र २०२०-२ मध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी पालकांकडून एकरकमी किंवा तीन, चार महिन्यातून एकाच वेळी या पद्धतीने शैक्षणिक शुल्काची वसुली न करता, पालकांच्या सोयीनुसार टप्प्याटप्प्याने शैक्षणिक शुल्क स्वीकारावे, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या सर्व शैक्षणिक संस्थांना १३ जून रोजी दिल्या.यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने शाळा केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप स्पष्ट सूचना शासनस्तरावरून प्राप्त झालेल्या नाहीत. दरम्यान, प्रत्येक शाळांनी आॅनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली असून, शैक्षणिक शुल्काची आकारणी एकाच वेळी तसेच तीन, चार महिन्यातून एकदा एकरकमी करण्याच्या सूचना पालकांना दिल्या जात आहेत. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वच व्यवहार प्रभावित झाले आहेत. यामधून शैक्षणिक क्षेत्रही सुटू शकले नाही. यापृष्ठभूमीवर इंग्रजी माध्यमाने जादा शैक्षणिक शुल्काची आकारणी पालकांकडून करू नये तसेच एकरकमी शैक्षणिक शुल्क न घेता, पालकांच्या सोयीनुसार शैक्षणिक शुल्काची आकारणी करावी, विविध टप्प्यात शैक्षणिक शुल्क घ्यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मानकर यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिल्या. पालकांनीदेखील टप्प्याटप्प्याने शैक्षणिक शुल्काचा भरणा करावा, असे आवाहन मानकर यांनी केले.  यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने शाळा नेमक्या केव्हा सुरू होतील, हे अद्याप निश्चित झाले नाही. दरम्यान, शाळांनी पालकांकडून टप्प्याटप्प्याने शैक्षणिक शुल्क आकारावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. पालकांनीदेखील आपल्या सोयीनुसार टप्प्याटप्प्याने शैक्षणिक शुल्काचा भरणा करावा.- अंबादास मानकरप्राथमिक शिक्षणाधिकारी

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र