शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त पुलामुळे सफरचंद घेऊन जाणारा ट्रक उलटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:55 IST

मेडशी: कठडे नसलेल्या पुलामुळे अंदाज चुकल्याने काश्मीरमधील श्रीनगर येथून  सफरचंद घेऊन हैदराबादकडे जात असलेल्या ट्रकचा अकोला-वाशिम राष्ट्रीय  महामार्गावर अपघात झाला. यात ट्रकचा चुराडा होऊन सफरचंदासह लाखोंचे नुकसान  झाले आणि चालकाला किरकोळ दुखापत झाली.

ठळक मुद्देमेडशीनजीकची घटनाट्रकचालक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी: कठडे नसलेल्या पुलामुळे अंदाज चुकल्याने काश्मीरमधील श्रीनगर येथून  सफरचंद घेऊन हैदराबादकडे जात असलेल्या ट्रकचा अकोला-वाशिम राष्ट्रीय  महामार्गावर अपघात झाला. यात ट्रकचा चुराडा होऊन सफरचंदासह लाखोंचे नुकसान  झाले आणि चालकाला किरकोळ दुखापत झाली. ही घटना बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी  सकाळी ९ वाजताच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील मेडशीनजीक घडली.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार श्रीनगर येथून सफरचंद घेऊन हैदराबादकडे जात  असलेला आर.जे.- १४, जी.जी. ७६९९ क्रमाकांचा अकोला-वाशिम राष्ट्रीय  महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील मेडशीनजीक असलेल्या पुलावर पोहोचला. या  पुलास कठडे नसल्याने चालकाला अंदाज घेता आला नाही आणि समोरून येत  असलेल्या वाहनाला मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करताना हा ट्रक थेट खाली  कोसळला. यामध्ये ट्रकचा चुराडा झालाच, शिवाय लाखो रुपयांच्या सफरचंदांचे नुकसान  झाले. सुदैवाने चालकाला किरकोळ दुखापत होण्यापलीकडे कुठलीही अप्रिय घटना  घडली नाही. जिल्ह्यातील अनेक पुलांची अवस्था अशीच असल्याने संभाव्य अपघाताची  शक्यता लक्षात घेऊन दुरुस्ती करणे आवश्यक असतानाही सार्वजनिक बांधकाम  विभागाकडून मात्र त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील  इतरही पुलांची अवस्था वाईट असून, पुलाचे कठडे तुटल्याने पुलाच्या भोवताल  असलेल्या झुडुपांमुळे पुलाचा अंदाज नवख्या वाहनचालकांना येत नाही. काही पुलांच्या  भिंतीही शिकस्त होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांच्या दुरुस्तीबाब त विशेष प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघात