शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेवालाल महाराज जयंती मिरवणूक रद्द करुन शहिदांना श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 13:51 IST

वाशिम : बंजारा समाजाचे संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती १५ फेब्रुवारी रोजी मोठया उत्साहात साजरी केल्या जाते. यावर्षीही जयंतीची जय्यत तयारी झाली होती. परंतु १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांमुळे सर्व कार्यक्रम रद्द करुन किन्हीराजा येथील तांडयात शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

वाशिम : बंजारा समाजाचे संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती १५ फेब्रुवारी रोजी मोठया उत्साहात साजरी केल्या जाते. यावर्षीही जयंतीची जय्यत तयारी झाली होती. परंतु १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांमुळे सर्व कार्यक्रम रद्द करुन किन्हीराजा येथील तांडयात शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे मोठया प्रमाणात बंजारा समाज बांधव आहे. येथे दरवर्षी गोरसेना व बंजारासमाज बांधवांच्यावतिने मोठया प्रमाणात सेवालाल महाराज जयंती उत्सव साजरा केला जातो. याहीवर्षी मोठया प्रमाणात जयंती उत्सवाची तयारी करण्यात आली होती. दरवर्षी डिजे, ढोलताश्यांसह विविध वाद्य, ट्रॅक्टरवर सेवालाल महाराजांचे छायाचित्र ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात येते. १५ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन असल्याने सर्व बंजारा समाज बांधव किन्हीराजा येथे तांडयात पारंपारिक पोषाखात दाखल झाले होते. यावेळी गोरसेना व काही बंजारा समाज बांधवांना जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथील घटनेची माहिती दिली. यावेळी सर्व समाज बांधवांनी सर्व कार्यक्रम रद्द करुन शहिद झालेल्या जवानांना सामूहिक श्रध्दांजली वाहली. यावेळी कोणताही आवाज न होता शांततेत गावातून फेरी सुध्दा मारण्यात आली. यावेळी किन्हीराजा तांडयातील शेकडो बंजारा महिला पुरुष, गोरसेना प्रतिनिधी यांची उपस्थिती लाभली होती.

टॅग्स :washimवाशिमpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला