शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्समधील प्रवासी बालंबाल बचावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:25 IST

ब्रेक ‘फेल’ झाल्याने पुणे-दिग्रस दरम्यान धावणारी राजकोट ट्रॅव्हल्स ही मालेगाव-मेहकर राज्य महामार्गावरील वडप टोलनाक्याजवळ रस्त्याच्या कडेला खाली घसरल्याची घटना ८ सप्टेंबरला सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देराजकोट ट्रॅव्हल्स : पुणे-दिग्रस ट्रॅव्हल्सवडप टोलनाक्याजवळ अचानक ब्रेक फेल झाल्याने रस्त्याच्या खाली घसरली 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव - ब्रेक ‘फेल’ झाल्याने पुणे-दिग्रस दरम्यान धावणारी राजकोट ट्रॅव्हल्स ही मालेगाव-मेहकर राज्य महामार्गावरील वडप टोलनाक्याजवळ रस्त्याच्या कडेला खाली घसरल्याची घटना ८ सप्टेंबरला सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्स जात असल्याचे पाहून काही जणांनी उडी मारल्याने एकूण चार जण किरकोळ जखमी झाले. पुणे येथून येणारी ही बस शुक्रवारी मालेगावमार्गे दिग्रसकडे जात होती. वडप टोलनाक्याजवळ अचानक ब्रेक फेल झाल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली घसरली. प्रसंगावधान राखून चालकाने तातडीने ट्रॅव्हल्सवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. यामुळे ट्रॅव्हल्समधील जवळपास ४० प्रवासी सुखरूप आहेत. काही जणांनी घाबरून ट्रॅव्हल्समधून खाली उडी मारली. यामध्ये चार जण किरकोळ जखमी झाले.