शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रान्सफॉर्मर’ नादुरूस्त; पुनर्वसीत पांगरखेडा अंधारात, रब्बीची पिकेही संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 15:14 IST

वाशिम : सिंचन प्रकल्प निर्मितीमुळे पुनर्वसन झालेल्या जिल्ह्यातील पांगरखेडा (ता.मालेगाव) या गावातील जुना ‘ट्रान्सफॉर्मर’ जळून नादुरूस्त झाला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सिंचन प्रकल्प निर्मितीमुळे पुनर्वसन झालेल्या जिल्ह्यातील पांगरखेडा (ता.मालेगाव) या गावातील जुना ‘ट्रान्सफॉर्मर’ जळून नादुरूस्त झाला. तो दुरूस्त करून कार्यान्वित करण्यास विलंब होत असल्याने गेल्या १० दिवसांपासून गावातील अनेक घरांमध्ये अंधार पसरण्यासोबतच ३० ते ४० शेतकºयांच्या सुमारे ३०० एकर शेतीची सिंचनाची कामे खोळंबली आहेत. यामुळे रब्बी हंगाम पुरता संकटात सापडला आहे.मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पामुळे पांगरखेडा या गावाचे पुनर्वसन झाले. त्यामुळे या गावाला मंजूर झालेल्या विविध सुविधांमध्ये शिरपूर ३३ केव्ही उपकेंद्रांवरून गावात व शेतीला वीज पुरविण्यासाठी नवीन ‘ट्रान्सफॉर्मर’ही मंजूर झाला होता. मात्र, चार महिन्यांपासून हा ‘ट्रान्सफॉर्मर’ तसाच पडून असल्याने त्याचा काहीच फायदा झालेला नाही. जुना ‘ट्रान्सफॉर्मर’ही साधारणत: १० दिवसांपूर्वी जळून नादुरूस्त झाला. तो चार दिवसांपूर्वी २० आॅक्टोबरला वाशिम येथे दुरूस्तीसाठी पाठविण्यात आला. मात्र, कार्यान्वित करण्यास विलंब लागत असल्याने ग्रामस्थ व शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तथापि, सद्या सुरू असलेल्या रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी वीजेची नितांत गरज भासत असल्याची बाब लक्षात घेवून महावितरणने विजेसंदर्भातील उद्भवलेल्या समस्या तत्काळ निकाली काढाव्या, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती