शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

संचालक पदासाठी आज मतदान

By admin | Updated: May 5, 2015 00:28 IST

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक ; नऊ उमेदवार रिंगणात.

वाशिम : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी ५ मे रोजी जिल्हय़ातील चार मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्हय़ातील वाशिम, मालेगाव, कारंजा व मानोरा सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून बँकेत कुणाला पाठवायचे, याचा फैसला जिल्हय़ातील २७९ मतदार करणार आहेत.दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी जिल्हय़ातील ३५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यापैकी २३ जणांनी माघार घेतल्याने आणि दोन जागा अविरोध झाल्याने आता नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात लढत देत आहेत. मालेगाव, वाशिम, कारंजा व मानोरा तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. मालेगाव तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप जाधव आणि प्रकाश पाटील कुटे यांच्यात सरळ लढत होत आहे. वाशिम तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात एका जागेसाठी भागवतराव कोल्हे, महादेवराव काकडे व नामदेवराव इंगळे यांच्यात तिहेरी लढत होत आहे. कारंजा तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात विजय काळे व श्रीधर कानकिरड यांच्यात सरळ लढत होत आहे. मानोरा तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात उमेश ठाकरे व सुरेश गावंडे यांच्यात सरळ लढत होत आहे. ५ मे रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान जिल्हय़ातील चार मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.