शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेंदुरजना प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘टिनशेड’ची सुविधा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:49 IST

शेंदुरजना अढाव येथील प्राथमिक आरोग्य  केंद्रातील रुग्णांच्या नातेवाईकांची स्वयंपाक व निवासाची सोय व्हावी म्हणून आरोग्य केंद्रात १५ बाय २० फुट आकराचे टिनाचे शेड स्वखर्चातून बांधून दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) - आप्पास्वामी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी स्व.नामदेवराव काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ संस्थेचे अध्यक्ष प्रा.भाऊसाहेब काळे यांनी शेंदुरजना अढाव येथील प्राथमिक आरोग्य  केंद्रातील रुग्णांच्या नातेवाईकांची स्वयंपाक व निवासाची सोय व्हावी म्हणून आरोग्य केंद्रात १५ बाय २० फुट आकराचे टिनाचे शेड स्वखर्चातून बांधून दिले.शेंदुरजना येथील प्रा. भाऊसाहेब काळे यांच्यावतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आरोग्य केंद्रात टिनशेड बांधून देण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रा.भाऊसाहेब काळे यांचा आरोग्य केंद्राच्यावतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. खंडारे यांनी सत्कार केला. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य सचिन रोकडे पाटील उपस्थित होते. यावेळी एमबीबीएस पदवी पूर्ण केल्याबद्दल डॉ.गायत्री भाऊसाहेब काळे हीचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.खंडारे, सुरेश केदार, गजानन जाधव, दाभाळकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिम