शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तीज उत्सवात झाले बंजारा संस्कृतिचे दर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:09 IST

तीज उत्सव जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्दे बंजारा तांडा येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.तीज विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. बंजारा संस्कृतिचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बंजारा समाजातील अविवाहित युवतींसाठी अत्यंत महत्वाचा असलेला तीज उत्सव जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त बंजारा समाजातील संस्कृतिचे दर्शन घडून आले.जिल्ह्यातील पिंप्री अवगण (ता.मंगरूळपीर) येथे ३ सप्टेंबर रोजी बंजारा तांडा येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अंबादास नाईक यांच्या निवासस्थानी देविदास नाईक आणि वामन नाईक यांच्याहस्ते पुजेचा कार्यक्रम पार पडला. तेथून तीज विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत बंजारा संस्कृतिचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करण्यात आले. नजिकच्या गावतलावात युवतींनी तीज विसर्जीत केली. जिल्ह्यातील इतरही ठिकाणच्या बंजारा तांडा-वस्त्यांवर तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमIndian Traditionsभारतीय परंपरा