शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; १८७ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 19:46 IST

CoronaVirus News कारंजा येथील ७२ वर्षीय पुरुष, मंगरुळपीर येथील ८५ वर्षीय पुरुष आणि पसरणी येथील ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी तिघांचा मृत्यू तर १८७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २८ फेब्रुवारी रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८,९३४ वर पोहोचली आहे.

गत १४ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आणखी तिघांचा मृत्यू झाला असून, यामध्ये कारंजा येथील ७२ वर्षीय पुरुष, मंगरुळपीर येथील ८५ वर्षीय पुरुष आणि पसरणी येथील ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी आणखी १८७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील २३, तांदळी १, लाखी १, कासोळा १, पार्डी १, काटा ३, कोंडाळा ३, उकळीपेन २, बाळखेड २, शिरपुटी ६, सोनगव्हाण १, सोंडा १, रिसोड शहरातील २, मांगुळ झनक १, कंकरवाडी ४, येवता ३, मालेगाव शहरातील लक्ष्मी नगर येथील ७, दहीर येथील १, चिवरा येथील १, मंगरुळपीर शहरातील शिवशक्ती नगर येथील १, इतर ठिकाणचे ३, कारंजा शहरातील तेजस कॉलनी येथील २, सराफ कॉलनी येथील १, सिंधी कॅम्प येथील ३, लोकमान्य नगर येथील १, भारतीपुरा येथील ४, पत्रकार कॉलनी येथील २, संतोषी माता कॉलनी येथील २, चवरे लाईन येथील १, बालाजी वन परिसरातील ३, गुरुदेव नगर येथील १, गौतम नगर येथील १, जुना सरकारी दवाखाना परिसरातील २, वाणीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, धामणी येथील २, बेलखेड येथील ४, धनज येथील ४, रहाटी येथील १, भामदेवी येथील १, मेहा येथील ७, शहा येथील १, बेंबळा येथील ४, कामठा येथील १, आखतवाडा येथील १, पीएनसी कॅम्प येथील १, कामरगाव येथील २१, ब्राह्मणवाडा येथील २, वापटी येथील २, विळेगाव येथील १, लाडेगाव येथील १, पिंप्री मोडक येथील १, टाकळी बु. येथील १, शेमलाई येथील १, धोत्रा जहांगीर येथील २, पसरणी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आता कोरोनाबाधितांचा आकडा ८,९३४ वर पोहचला असून, यापैकी आतापर्यंत १६० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ७३५४ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या