शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

तीनदिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षणास मालेगाव येथे प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:24 IST

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार समिती व गंगासागर ग्रामसुधार संस्थेच्या वतीने बुधवार, ६ सप्टेंबरपासून येथील बालाजी स्वागत लॉनमध्ये तीनदिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षणास प्रारंभ झाला. 

ठळक मुद्देजलयुक्त शिवार समिती व गंगासागर ग्रामसुधार संस्थेच्यावतीने प्रशिक्षणास प्रारंभ बालाजी स्वागत लॉनमध्ये तीनदिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षणास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार समिती व गंगासागर ग्रामसुधार संस्थेच्या वतीने बुधवार, ६ सप्टेंबरपासून येथील बालाजी स्वागत लॉनमध्ये तीनदिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षणास प्रारंभ झाला. प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी केले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, तालुका कृषि अधिकारी वाळके, संस्थेचे संचालक सुरेश माहुरे उपस्थित होते. प्रशिक्षणात दहा गावांमधील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, सरपंच, महिला व पुरुष शेतकºयांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकाºयांनी जल, जमीन, जंगल, माती, पाणी, पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर जलयुक्त शिवारशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. ज्या-ज्या गावांची या कार्यक्रमामध्ये निवड झालेली आहे, त्या सर्व लाभार्र्थ्यांनी योग्य नियोजन करुन योजना चांगल्या प्रकारे राबवावे, असे आवाहनही त्यांनी केले. अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने, वाळके यांनीही कार्यक्रमामागील हेतू विषद केला. कार्यक्रमास मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून हरिदास बन्सोड, प्रशिक्षक उज्वल बोलवार, परमेश्वर अंभोरे, जिल्हा समन्वयक किशोर राठोड आदिंची उपस्थिती होती.