शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चांदण्याचं जोंधळं शेतात फुलणार; १२ हजार शेतकऱ्यांना शेतविहिरी

By दिनेश पठाडे | Updated: November 1, 2023 12:29 IST

दोन विहिरींच्या अंतराबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना

वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. वैयक्तिक सिंचन विहिरीच्या अनुदानात वाढ करुन ४ लाख करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी जिल्ह्यातील १२ हजार शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्याचे उद्दिष्ट रोहयो विभागाला दिले आहे.

रोजगार हमी योजनेच्या अनुदान वाढ करण्याबरोबरच इतर अटी देखील काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय राज्याच्या रोहयो विभागाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. याबाबत अधिक स्पष्टता यावी तसेच ग्रामीण पातळीवर होणारा संभ्रम दूर व्हावा, यासाठी जिल्हा रोहयो विभागाने नुकत्याच सुधारित सूचना निर्गमित केल्या आहेत. यामध्ये दोन सिंचन विहिरीतील अंतराबाबतची माहितीचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. रोहयो अंतर्गत विहीर मंजूर करताना इतर कोणत्याही विहिरींपासून दीडशे मीटर अंतराची अट लागू नसेल या निर्णयात बदल करण्यात आला असून त्याऐवजी दोन शासकीय विहिरींमध्ये दीडशे मीटर अंतर असणे आवश्यक आहे. फक्त खासगी विहीर असेल तर दीडशे असेल तरच दीडशे मीटर अंतराची अट लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.अशा आहेत सुधारित  सूचना

पेजयल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात विहीर मंजूर करु नये अनुसूचित जाती व जमाती, दारिद्र्य रेषेखालील प्रवर्गातील कुटुंब व जलप्रवाह वहन क्षेत्र मध्ये येत असलेल्या कोणत्याही प्रवर्गासाठी दीडशे मीटर अंतराची अट लागू राहणार नाही. दोन शासकीय विहिरींमध्ये दीडशे मीटर अंतर असणे आवश्यक आहे.