शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

 शिक्षक, विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 15:03 IST

इंझोरी (वाशिम) : तंबाखु, चहाचे व्यसन आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत इंझोरीच्या जि.प. शाळेत हभप रामेश्वर महाराज खोडे यांनी शिक्षक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : तंबाखु, चहाचे व्यसन आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत इंझोरीच्या जि.प. शाळेत हभप रामेश्वर महाराज खोडे यांनी शिक्षक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खोडे महाराजांनी शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच व्यसनाबाबत त्यांना स्वसंवाद साधून मनाचा कल घेण्याचे आवाहनही केले.वैरागी संत गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंझोरी येथील जि.प. केंद्र शाळेत व्यसनमुक्ती सम्राट रामेश्वर महाराज खोडे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खोडे महाराजांनी शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधून गाडगेबाबांच्या मंत्रानुसार व्यसनमुक्तीबाबत सखोल मार्गदर्शन केले. तंबाखु, चहाचे दुष्परिणाम पटवून देतानाच स्वत:च्या आणि शाळेसह गावाच्या स्वच्छतेचेही महत्त्व त्यांनी सांगितले. यावेळी व्यसनाबाबत स्वत:शी संवाद साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनानुसार आचरण करण्याची ग्वाही विद्यार्थी, शिक्षकांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता देविदास राठोड, तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक गणेश कदम उपस्थित होेते. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थ्यांसह गावकºयांचीही उपस्थिती होती.