शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तरूण क्रांती स्वाभिमान यात्रा हरिद्वारला रवाना; आत्महत्याग्रस्त १०१ कुटूंबांची घेणार भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 14:07 IST

वाशिम : वाशिम ते हरिव्दारदरम्यान १०१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांची भेट घेवून त्यांना मदत करणे, ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत काही मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य, गरजवंतांना शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी व दीनदलित कुटुंबांना भेट देवून सहकार्य करण्याच्या उद्देशाने तरूण क्रांती स्वाभिमान यात्रा काढण्यात आली असून ती ८ आॅगस्ट रोजी हरिव्दारकडे रवाना झाली आहे.

वाशिम : वाशिम ते हरिव्दारदरम्यान १०१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांची भेट घेवून त्यांना मदत करणे, ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत काही मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य, गरजवंतांना शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी व दीनदलित कुटुंबांना भेट देवून सहकार्य करण्याच्या उद्देशाने तरूण क्रांती स्वाभिमान यात्रा काढण्यात आली असून ती ८ आॅगस्ट रोजी हरिव्दारकडे रवाना झाली आहे.सदर उपक्रमाच्या माध्यमातून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, व्यसनमुक्तीचा जागर, तंटामुक्ती अभियान जागृती, योग प्रचार-प्रसार, पर्यावरण संरक्षण, बेटी बचाव बेटी पढाव, स्वदेशी प्रचार-प्रसार, स्वच्छ भारत अभियान, गोमातेला राष्ट्रीय पशुचा दर्जा देण्यात यावा, शेतकºयांच्या मालाला योग्य भाव देण्यात यावा, शेतकरी आत्महत्या जनजागृती अभियान, जल है तो कल है अभियान, झाडे लावा झाडे जगवा, विदेशी वस्तुंचा बहिष्कार, शाकाहार प्रचार, रक्तदान, नेत्रदान आदिंबाबत प्रचार-प्रसार केला जाणार असल्याची माहिती यात्रा संयोजक नीलेश सोमाणी यांनी दिली.या सामाजिक उपक्रमासाठी वाशिम अर्बन बँक, बुलडाणा अर्बन बँंकेसह विठ्ठल जोशी, सुरेश भोयर, गिरधारीलाल सारडा, राजू पाटील राजे, संजू आधारवाडे, बबनराव इंगळे, सावन राऊत आदिंनी योगदान दिले.

टॅग्स :washimवाशिम