शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ न करणाऱ्यांविरूद्ध होणार कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 14:08 IST

वाशिम - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) ३१ मार्चपर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ न करणाऱ्या ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकाऱ्यांची २ एप्रिलपासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्दे शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.जिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. २५ मार्चपर्यंत ९३ हजार ४१२ छायाचित्र अपलोड झाले असून, उर्वरीत छायाचित्र ३१ मार्चपूर्वी अपलोड करण्याच्या सूचना आहेत.

वाशिम - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) ३१ मार्चपर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ न करणाऱ्या ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकाऱ्यांची २ एप्रिलपासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. चौकशीअंती कामचुकार कर्मचाऱ्यांविरूद्ध योग्य ती कारवाई केली जाणार आहे. ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. जिल्ह्यात शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. २५ मार्चपर्यंत ९३ हजार ४१२ छायाचित्र अपलोड झाले असून, उर्वरीत छायाचित्र ३१ मार्चपूर्वी अपलोड करण्याच्या सूचना दीपककुमार मीणा यांनी सर्व गटविकास अधिकाºयांना दिलेल्या आहेत. कारंजा तालुक्यात छयाचित्र अपलोड करण्याचे काम ९९.२१ टक्के झाले आहे. मानोरा तालुक्यात ७२.४२ टक्के, रिसोड ६६.५० टक्के, वाशिम ६०.४९ टक्के, मालेगाव ५६.०२ टक्के तर मंगरूळपीर तालुक्यात ५५.२२ टक्के शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यंत शौचालयाचे सर्व छायाचित्र अपलोड करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी दिला. त्या अनुषंगाने सर्व गटविकास अधिकाºयांनी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांना छायाचित्र अपलोड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ३१ मार्चपूर्वी छायाचित्र अपलोड न करणाºया ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांची मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनात सुनावणी होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान