शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

‘सुजलाम्-सुफलाम’ची कामे डिझेलअभावी ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 17:58 IST

वाशिम : प्रशासकीय यंत्रणांनी मागणीनुसार जेसीबीला लागणारे डिझेल पुरवूनही पैसे थकीत असल्याने पेट्रोलपंपांनी डिझेल देण्यास नकार दर्शविला. यामुळे डिझेलअभावी ‘सुजलाम्-सुफलाम्’ची कामे ठप्प झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रशासकीय यंत्रणांनी मागणीनुसार जेसीबीला लागणारे डिझेल पुरवूनही पैसे थकीत असल्याने पेट्रोलपंपांनी डिझेल देण्यास नकार दर्शविला. यामुळे डिझेलअभावी ‘सुजलाम्-सुफलाम्’ची कामे ठप्प झाली आहेत. यासंदर्भात वाशिमच्या तालुका कृषी अधिकाºयांनी मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाºयांना पत्र लिहून याविषयी अवगत केले, हे विशेष.वाशिमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने अत्यंत सुक्ष्म नियोजन करून जलसंधारणाच्या २८८ कामांना प्रशासकीय मान्‍यता प्राप्‍त करून घेतली. त्यापैकी ढा‍ळीचे बांध, डीप सीसीटी, साठवण शेततळे व सिमेंट नाला बांध खोलीकरण आदी स्वरूपातील कामांना कार्यारंभ आदेश देखील निर्गमित करण्‍यात आलेले आहेत. त्‍यानुषंगाने तालुक्‍यात दोन डीप सीसीटी, एक साठवण तलाव, दोन सिमेंट नाला बांध खोलीकरणाची कामे पूर्ण झाली. उर्वरित कामेही करण्यास अनुकुल वातावरण असून तशा उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, वाशिममधील पेट्रोलपंप चालकांनी जेसीबीला लागणाºया डिझेलचा पुरवठा करण्‍यास असमर्थता दर्शविली आहे. जोपर्यंत थकीत रक्कम अदा केली जात नाही, तोपर्यंत डिझेल मिळणार नाही, अशी भूमिका संबंधित पेट्रोलपंप चालकांनी घेतल्याने कामे ठप्प झाली आहेत. ही बाब लक्षात घेवून शासन परिपत्रकात नमूद बाबींव्यतीरिक्त झालेल्‍या खर्चास अर्थात ३ लाख ३९ हजार ४४५ रुपयांची रक्कम अदा करण्‍यास मान्‍यता देण्‍यात यावी. जेणेकरुन डिझेल उपलब्‍धतेचा तिढा सुटेल आणि थांबलेली कामे सुरू होतील. तसेच पेट्रोलपंप चालकांनाही डिझेल उपलब्‍ध करुन देण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी तालुका कृषी अधिकाºयांनी केली आहे.

टॅग्स :washimवाशिम