शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जगण्याचं सुत्र शिक्षणातुन घेतलं पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:38 IST

कारंजा : शिक्षणातुन माणसाचं व्यक्तीमत्व घडायला पाहिजे. माणसाच्या प्रकटीकरणाचं माध्यम म्हणजे शिक्षण होय. मात्र आपण गुणांसाठी  शिक्षण घेत असतो. चांगल कॉलेज मिळावं, चांगली ब्रँच मिळावी, चांगल प्लेसमेंट मिळावं यासाठी आपली धडपड सुरु असते. खरं म्हणजे आपण जगण्याचं  सुत्र शिक्षणातुन घेतलं पाहिजे असे प्रतिपादन  जळगाव येथील दिपस्तंभ फाउंडेशन संस्थापक यजुर्वेद्र महाजन यांनी केले ते येथील कै.नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरु असलेल्या शरद व्याख्यानमालेच्या हरिक महोत्सवी वर्षाचे पहिेले पुष्प गुंफताना ते बोलत होते.

ठळक मुद्देयजुर्वेद्र महाजन शरद व्याख्यानमाला पहिेले पुष्प

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : शिक्षणातुन माणसाचं व्यक्तीमत्व घडायला पाहिजे. माणसाच्या प्रकटीकरणाचं माध्यम म्हणजे शिक्षण होय. मात्र आपण गुणांसाठी  शिक्षण घेत असतो. चांगल कॉलेज मिळावं, चांगली ब्रँच मिळावी, चांगल प्लेसमेंट मिळावं यासाठी आपली धडपड सुरु असते. खरं म्हणजे आपण जगण्याचं  सुत्र शिक्षणातुन घेतलं पाहिजे असे प्रतिपादन  जळगाव येथील दिपस्तंभ फाउंडेशन संस्थापक यजुर्वेद्र महाजन यांनी केले ते येथील कै.नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरु असलेल्या शरद व्याख्यानमालेच्या हरिक महोत्सवी वर्षाचे पहिेले पुष्प गुंफताना ते बोलत होते.शिक्षण करीअर व व्यक्तीमत्व विकास हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.  प्रारंभी  तहसीलदार सचिन पाटील यांनी वक्त्याचे स्वागत केले तर व्याख्यानमालेच्या ६० वर्षाचा प्रवास आढावा प्रमोद दहीहांडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातुन घेतला.वक्तंचा परिचय परमेश्वर व्यवहारे यांनी करुन दिला. श्क्षिण क्षेत्राचं मुल्यमापन करतांना महाजन पुढे म्हणाले की, आज शिक्षणाचे प्रमाण खुप वाढले आहे, खरं म्हणजे  शिक्षणाचं प्रमाण वाढलं तर समस्या कमी व्हायला पाहिजे, मात्र दुर्देवान तसं झालं नाही. मुलांच्या करीअर मध्ये पालकांच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल  बोलतांना ते म्हणाले की, सर्व पालक  व्यापारी वृत्तीचे बनले आहेत. आपल्या मुलाचं श्क्षिण हे भविष्याची गुंतवणुक म्हणुन ते करीत असतात. त्यामुळे  कधी कधी मुलांना जे जमत नाही, जे आवडत नाही ते पालकांच्या सक्तीमुळे करावं लागते.  वर्तनात बदल घडविण्यासाठी शिक्षण असते. त्यासाठी  मुलांमध्ये माणुस, निसर्ग, देश, प्रणी व आपला परिवार व समाज यांच्या प्रती कृतज्ञतेचा भाव निर्माण झाला पाहिजे असे ते म्हणाले.  शिक्षणामुळे  मुलांमध्ये आनंद, प्रेम, आत्मसन्मान  आत्मविकास हा भाव वाढला का, हे तपासणे  गरजेचे आहे. माणसाची प्रगती ही कोर्सेस वरुन ठरत नाही. तुम्हाला जे जमतं  जे आवडतं जे स्वप्न असते, त्यानुसार करीअर निवडा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी दिपस्तंभ या संस्थेतील  अंध, अपंग व अनाथ मुलांनी आपलं करीअर कसं घडविलं याचे प्रेरणादायी  व्हिडीओ क्लीप दाखविली. प्रारंभी  दिवंगत झालेले अरुण साधु व कारंजातील  व्याख्यान मालेशी संबंधीत असलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. व्याख्यानमालेचे  ज्येष्ठ कार्यकर्ते  बालकिसन मुंदडा यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन वआभार निवास जोशी यांनी केले तर डॉ.सुशिल देशपांडे  यांनी शारदा स्तवन म्हटले.