शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबिन, कपाशीवरील किडींचे ‘मोबाईल अ‍ॅप’व्दारे सर्वेक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:45 IST

वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या क्रॉपसॅप योजनेंतर्गत कपाशीवरील गुलाबी बोंडअळी आणि सोयाबिन पिकावरील प्रमुख किडींचे ‘मोबाईल अ‍ॅप’व्दारे सर्वेक्षण सुरू आहे.

ठळक मुद्देकिडींचे सुक्ष्म निरीक्षण घेणे व नोंदविणे कृषि विभागाने बंधनकारक केले आहे. किडींवर नियंत्रण मिळविण्याची मोहिम पूर्ण गतीने राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र शासनाच्या क्रॉपसॅप योजनेंतर्गत कपाशीवरील गुलाबी बोंडअळी आणि सोयाबिन पिकावरील प्रमुख किडींचे ‘मोबाईल अ‍ॅप’व्दारे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण अचुकपणे व्हावे, याकरिता जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह तालुका कृषि अधिकारी, सर्व कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी आदी यंत्रणा शेतकºयांच्या बांधावर पोहचून त्यांना मार्गदर्शन करित आहे. त्यास तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वाशिमचे तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी मंगळवारी दिली.क्रॉपसॅप कार्यक्रमांतर्गत कृषि विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाºयांना आठवड्यातून एक दिवस प्रत्यक्ष शेतकºयांच्या शेतात नेऊन किडींचे सुक्ष्म निरीक्षण घेणे व नोंदविणे कृषि विभागाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार, सद्या यंत्रणेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी या कामात गुंतला असून किडींवर नियंत्रण मिळविण्याची मोहिम पूर्ण गतीने राबविण्यात येत आहे. या मोहिमेत करडा येथील कृषि विज्ञान केंद्राचे कीड शास्त्रज्ञ डवरे यांच्यासह कृषि विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत, अशी माहिती अभिजित देवगिरीकर यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती