शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी भोयर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 17:31 IST

हिरालाल तुकाराम निचळ या ५० वर्षीय शेतकºयाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना २ मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली .

लोकमत न्युज नेटवर्कउंबर्डाबाजार : कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथून जवळ च असलेल्या ग्राम पिंपरी भोयर येथील हिरालाल तुकाराम निचळ या ५० वर्षीय शेतकºयाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना २ मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली .प्राप्त माहितीनुसार पिंपरी भोयर येथील शेतकरी हिरालाल तुकाराम निचळ यांनी गावालगतच्या पाटील यांच्या शेताच्या धुºयावरील कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काही ग्रामस्थांना दुरून दिसल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून हिरालाल निचळ यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करून त्याला उंबर्डाबाजार येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात आणले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला; कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतक हिरालाल निचळ यांचे नांवे सामुहिक क्षेत्रात शेती आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. हिरालाल निचळ यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास ठाणेदार दिगांबर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमfarmer suicideशेतकरी आत्महत्या