शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष ठाकरे यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 14:00 IST

मंगरुळपीर  : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक स्व.वसंतरावजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे  यांनी  १ लाख स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे. या अभियानाची माहिती  ९ जानेवारी रोजी त्यांनी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिल्ली येथे भेट घेऊन दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर  : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक स्व.वसंतरावजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे  यांनी  १ लाख स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे. या अभियानाची माहिती  ९ जानेवारी रोजी त्यांनी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिल्ली येथे भेट घेऊन दिली.महाराष्ट्राच्या विकासात स्व.वसंतराव नाईक यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी स्व. नाईक यांना भारतरत्न मिळावा म्हणून माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत गावोगावी जाऊन स्वाक्षºया घेण्यात येत आहेत. यासंदर्भात ठाकरे यांनी  ९ जानेवारी रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन एक लाख स्वाक्षरी अभियानाची माहिती दिली. तसेच सदर अभियान २२ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार असून त्यानंतर एक लाख स्वाक्षरीचे निवेदन प्रशासनातर्फे आपणाकडे पाठविण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रपतींनी ३० मिनिटे वेळ देऊन स्वाक्षरी अभियानाबद्दल आनंद व्यक्त करून ठाकरे हे याबाबत सर्वोत्कृष्ट उपक्रम राबवीत असून हे नक्कीच यशस्वी होईल असे सांगत  या कार्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी खा.मधुकरराव कुकडे, जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर यांची उपस्थिती होती. तसेच ८ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री  राजनाथसिह यांची सुद्धा ठाकरे यांनी दिल्ली येथे भेट घेऊन याविषयी माहिती दिली.

टॅग्स :washimवाशिमPoliticsराजकारण