शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पोलिसांच्या कामकाजाची माहिती; वाशिम पोलीस स्टेशनला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 14:54 IST

वाशिम: स्थानिक विद्याभारती प्राथमिक विद्यालयाच्यावतीने क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी शुक्रवारी वाशिम पोलीस स्टेशनची भेट घडवून आणली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यपद्धती आणि इतर जबाबदारीची माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळावी, या उद्देशाने विद्याभारती शाळेच्यावतीने क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.ठाणेदार पाटकर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जमादार उमाकांत केदारे यांनी विद्यार्थ्याना पोलिसांच्या शस्त्रांसह पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

वाशिम: स्थानिक विद्याभारती प्राथमिक विद्यालयाच्यावतीने क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी शुक्रवारी वाशिम पोलीस स्टेशनची भेट घडवून आणली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यपद्धती आणि इतर जबाबदारीची माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या मनात पोलीस प्रशासनाबाबत असलेली भिती, गैरसमज दूर व्हावे, त्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळावी, या उद्देशाने विद्याभारती शाळेच्यावतीने क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत विद्यार्थ्यांना वाशिम पोलीस स्टेशनची भेट घडविण्यात  यावेळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पाटकर यांचे शाळेच्यावतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर ठाणेदार पाटकर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांच्या मनातील शंकांचे योग्य पद्धतीने निरसन केले. त्यानंतर जमादार उमाकांत केदारे यांनी विद्यार्थ्याना पोलिसांच्या शस्त्रांसह पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. यावेळी पोलीस स्टेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक नितेश मिटकरी यांनी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आणि ठाणेदारांचे मनपूर्वक आभार व्यकत केले. या क्षेत्रभेटीसाठी शाळेचे संचालक विजय गोटे, आंबटकर, वाडेकर, निमके, लावरवार, प्रतिभा पºहाते, भिसडे आदिंनी सहकार्य केले. 

टॅग्स :washimवाशिमPolice Stationपोलीस ठाणे