शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयात मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:20 IST

वाशिम :  मच्छीमारांच्या आर्थीक बळकटीकरणासाठी व पुरक व्यवसायाकरिता मत्सव्यवसाय विभागाअंतर्गत केंद्र पुरस्कृत नीलक्रांती योजनेअंतर्गत विविध योजना सन २०१८-१९ या आर्थीक वर्षाकरिता राबविण्यात येत असून या योजनेव्दारे मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्दे७ हजार ३२१ हेक्टर जलक्षेत्र मत्स व्यवसायाकरिता उपलब्ध असून यावर जिल्हाभरात १४५ संस्था कार्यारत आहे. क्रियाशील मच्छीमाराकरिता गटविमा योजनेतून मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.

 - नंदकिशोर नारे  वाशिम :  मच्छीमारांच्या आर्थीक बळकटीकरणासाठी व पुरक व्यवसायाकरिता मत्सव्यवसाय विभागाअंतर्गत केंद्र पुरस्कृत नीलक्रांती योजनेअंतर्गत विविध योजना सन २०१८-१९ या आर्थीक वर्षाकरिता राबविण्यात येत असून या योजनेव्दारे मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. वाशिम जिल्हयामध्ये पाटबंधारे विभागाच्या मालकीचे १२७ तलाव असून जि.प.वाशिमचे ९७ व  काही नगर परिषद हद्दीतील असे एकूण २२७ च्या जवळपास तलाव आहे. एकूण ७ हजार ३२१ हेक्टर जलक्षेत्र मत्स व्यवसायाकरिता उपलब्ध असून यावर जिल्हाभरात १४५ संस्था कार्यारत आहे. याचे एकूण पाच हजार सभासद कार्यरत आहेत. याच मच्छीमार संस्थेच्य ासभासदासाठी त्याच्या आर्थीक बळकटी करणासाठी तसेच पूरक व्यवसाय व पायापुत सुविधा निर्माण करून देण्याच्या दृष्टीने नवीन मत्स्यसंवर्धन तळी तयार करणे भारतीय प्रमुख कॉर्प व इतर संवर्धनक्षम माशांच्या बीज निर्मीतीसाठी मत्स्यबीज केंद्राची स्थापना करणे,  मत्स्यबीज संवर्धन ,तलाव संच निर्मिती करणे,  जलाशयात पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन करणे,  मत्स्यंसवर्धन तळयाचे नुतणीकरण करणे , भुजलाशयी  मुलभुत सुविधा पुरविण्याची योजना या अंतर्गत नवीन नौका व जाळे, खरेदीबाबत लघू मत्स्यखाद्य बनवण्याच्या कारखान्याची स्थापना,  क्रियाशील मच्छीमाराकरिता गटविमा योजनेतून मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.  या सर्व योजनामध्ये होणाºया खर्चाकरिता शासन हिस्सा ४० टक्के व लाभार्थी हिस्सा ६० टक्के राहील. या सर्व योजनाचा लाभ घेण्यासाठी इच्छूक मच्छीमार सहकारी संस्थानी  किेंवा मच्छीमारानी विहीत नमुन्यात संबंधित सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय वाशिम यांच्याशी संपर्क करणे गरजेचे असल्याची माहिती सहायक मत्सव्यवसायिक अधिकारी यांनी लोकमतशी बोलतांना दिली.  ज्या मच्छीमाराला किंवा मच्छीमार संस्थाला निलक्रांती योजनेचा लाभ घ्यावयसाचा आहे त्यांनी रेल्वे स्टेशन जवळील सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी त्वरित कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा व अर्जाचा विहीत नमूना घेवून योजनेचा लाभ घ्यावा. -सुभाष ना.सुखदेव, सहाय्यक मत्स्य व्यवसायक अधिकारी वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना