शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘स्ट्रेंथ लिफ्टिंग’ स्पर्धेस वाशिममध्ये प्रारंभ; खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 15:42 IST

वाशिम: स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर २५ व्या राष्ट्रीय ‘स्ट्रेंथ लिफ्टिंग’ स्पर्धेस गुरूवार, ४ जानेवारीपासून थाटात प्रारंभ झाला.

ठळक मुद्देयेत्या ७ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार असून त्यात विविध जिल्ह्यांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेत २२ राज्यातील ५०० खेळाडू आणि ५० तांत्रिक अधिकाºयांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेतील विजेच्या खेळाडूंना आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत.

वाशिम: स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर २५ व्या राष्ट्रीय ‘स्ट्रेंथ लिफ्टिंग’ स्पर्धेस गुरूवार, ४ जानेवारीपासून थाटात प्रारंभ झाला. महाराष्ट्र ‘स्ट्रेंथ लिफ्टिंग’ असोसिएशनव्दारा भारतीय स्ट्रेंथ लिफ्टिंग महासंघाअंतर्गत येत्या ७ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार असून त्यात विविध जिल्ह्यांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. स्ट्रेंथ लिप्टींग या स्पर्धेत यशस्वी होणाºया खेळाडूंमधून इंडोनेशिया येथे होणाºया सहाव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता भारतीय संघ निवडण्यात येणार आहे. वाशिम येथे ज्युनिअर, सिनिअर व मास्टर्स, पुरुष व महिला स्पर्धा विविध वजन गटात आयोजित करण्यात आली असून स्पर्धेत २२ राज्यातील ५०० खेळाडू आणि ५० तांत्रिक अधिकाºयांनी सहभाग नोंदविला आहे. खेळाडूंची व अधिकाºयांची भोजन व निवास व्यवस्था नि:शुल्क करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेच्या खेळाडूंना आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र स्ट्रेंथ लिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत डोणगावकर, महासचिव विनायक जवळकर यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीकांत मेश्राम, अंकुश एल्गुंदे, सुर्यकांत उंबरकर, नावेदखान, आॅल स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब गोटे, नगरसेवक बाळू मुरकुटे, प्राचार्य डॉ. गुल्हाने, राजु वानखेडे, सतिश वानखेडे, अनिल थडकर, कुलदीप बदर, प्रल्हाद आळणे, देशमुख, पवन राऊत, सौरभ गंगावने, महेश बोथीकर, सतिश पवार, बादशाह धामणे व वाशिम जिल्हा स्ट्रेंथ लिफ्टिंग असोसिएशनचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमSportsक्रीडा