शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने रास्ता रोको

By admin | Updated: May 15, 2015 00:42 IST

भूमि अधिग्रहण अध्यादेशाविरोधात वाशिम येथे आंदोलन.

वाशिम : मोदी सरकारच्या फेब्रुवारी २0१५ च्या भूमिअधिग्रहण अध्यादेशाच्या विरोधात भारतीय कम्युनिष्ट पक्षाने पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनांतर्गत १४ मे रोजी स्थानिक पुसद नाका येथे कम्युनिष्ट पक्ष जिल्हा शाखेच्यावतीने शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. संजय मंडवधरे यांनी केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दुपारी १ वाजता रास्ता रोको आंदोलनास सुरुवात करून अर्धा तास रस्त्यावर ठिय्या मांडला व भूमि अधिग्रहण कायदा रद्द करण्याच्या घोषणा दिल्या. त्यानंतर शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर कायदेशीर कार्यवाहीनंतर आंदोलनकर्त्यांना सोडून देण्यात आले. या आंदोलनामध्ये भाकपचे जिल्हा सचिव कॉ. संजय मंडवधरे, सहसचिव कॉ. विजय जाधव, कॉ. रमेश मुंजे, कॉ. वच्छलाबाई पाईकराव, कॉ. गजानन भगत, कॉ. किरण मनवर, गजानन कांबळे, जगजीवनराम मनवर आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.