शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र पुरस्कृत योजनांतील निराधारांचे अनुदान थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:52 IST

वाशिम: केंद्र पुरस्कृत विविध अर्थ सहाय्यित योजनांतील ५  हजारांहून अधिक लाभार्थींचे अनुदान थांबविण्यात आले आहे.  आधार क्रमांक, वयाचा दाखल्यासह विविध आवश्यक कागद  पत्रे सादर करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाकडून या लाभा र्थींना देण्यात आल्या असून, ते प्राप्त न झाल्यास संबंधित लाभा र्थींचे अनुदान बंदच करण्यात येणार असल्याचे संबंधित  अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील वास्तवप्रमाणपत्रांच्या पूर्ततेची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: केंद्र पुरस्कृत विविध अर्थ सहाय्यित योजनांतील ५  हजारांहून अधिक लाभार्थींचे अनुदान थांबविण्यात आले आहे.  आधार क्रमांक, वयाचा दाखल्यासह विविध आवश्यक कागद  पत्रे सादर करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाकडून या लाभा र्थींना देण्यात आल्या असून, ते प्राप्त न झाल्यास संबंधित लाभा र्थींचे अनुदान बंदच करण्यात येणार असल्याचे संबंधित  अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.वाशिम जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धा पकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना, तसेच  इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा नवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना   आधार क्रमांक, वयाचा दाखला, अंपंगत्वाचे ऑनलाइन प्रमाण पत्र, तसेच तलाठय़ाच्या दाखल्यासह इतर आवश्यक कागदपत्रे  संजय गांधी निराधार योजनेच्या विभागाकडे सादर करण्याच्या  सूचना मागील काही महिन्यांपूर्वी देण्यात आल्या आहेत.  त्यामधील ५ हजारांहून अधिक लाभार्थींनी अद्यापही ही कागद पत्रे सादर केली नाहीत. यामध्ये एकट्या मंगरुळपीर तालुक्यातील तब्बल ३ हजार  लाभार्थींचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय  वृद्धापकाळ नवृत्ती वेतन योजनेचे १९ हजार ४८0 लाभार्थी  आहेत. त्याशिवाय इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा नवृत्ती वेतने  योजनेचे ४४0, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग नवृत्ती वेतन  योजनेचे ५३ लाभार्थी मिळून एकूण १९ हजार ९७३ लाभार्थी  आहेत. त्यामधील पाच हजारांहून अधिक लाभार्थींना कागदपत्रे  प्रशासनाकडे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे या लाभा र्थींचे अनुदान थांबविण्यात आले आहे.