शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:42 IST

कोरोना काळात पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा संचालकांना फी व शिक्षण शुल्क भरले नाही. उलट काही पालक, राजकीय पदाधिकारी, ...

कोरोना काळात पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा संचालकांना फी व शिक्षण शुल्क भरले नाही. उलट काही पालक, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते इंग्रजी माध्यमांच्या संचालकांना फी व शिक्षण शुल्काची मागणी केल्यास पोलिसांत तक्रारी देण्याच्या धमक्या देतात. शाळेत शिवीगाळ करून महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करतात. त्यामुळे शाळा चालविणे दुरापास्त झाले आहे. खोट्या व विपर्यास्त तक्रारींवर पोलीस व शासनाने एकतर्फी कारवाई करू नये, सामाजिक तत्त्वांपासून इंग्रजी माध्यमाच्या संस्था चालकांना व कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने फी व शिक्षण शुल्क भरण्यास बाध्य करण्याचे आदेश काढावे तसेच शासनाकडे असलेली थकबाकीची रक्कम त्वरित अदा करावी, अशी मागणी संस्था चालकांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर कारंजातील विना अनुदानित इंग्रजी संस्था चालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

--------------

७५ टक्के पालकांकडे दोन वर्षांची फी थकीत

पालकांनी फी चा भरणा करावा, असा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिला असताना सुद्धा ७५ टक्के पालकांकडे दोन वर्षांची फी व शिक्षण शुल्क थकीत आहे. अनेक संस्थांना आरटीई अंतर्गत २५ टक्के रकमेचा परतावा मिळालेला नाही. शासनाकडे असलेली संस्थांची थकबाकी रक्कम शासनाने अद्याप दिलेली नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा व संस्था चालक अडचणीत आलेले आहेत. शाळा चालवणे कठीण झाले आहे.