शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षीत बेकारांच्या उपोषणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 14:09 IST

वाशिम  : प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात वारंवार निवेदन देवूनही दखल घेतल्या जात नसल्याने सुशिक्षित बेकार प्रकल्पग्रस्त संघटनेच्यावतिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ आॅगस्टपासून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेकारांना विनाअट शासकीय सेवेत समाविष्ट करा. वयातून बाद झालेल्या बेकारांना तत्काळ एकरकमी १० लाख रुपय व्यवसायासाठी दयावे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात वारंवार निवेदन देवूनही दखल घेतल्या जात नसल्याने सुशिक्षित बेकार प्रकल्पग्रस्त संघटनेच्यावतिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ आॅगस्टपासून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.  शासनास प्रकल्पग्रस्तांच्या यथोचित मागण्यासाठी अनेकवेळा निवेदन,  विनंती अर्ज तथा आंदोलन  केले. परंतु आमच्या  मागणीचा विचार करण्यात आला नाही . याकरिता आमरण उपोषणास बसत असल्याचे म्हटले आहे. उपोषणास बसणाºयांमध्ये वनीता विठ्ठलराव पडघान, महादेव गोविंदराव आढाव, विकास शालीकराम वानखेडे, भगवान नामदेव आंधळे, सुदेश सदाशिव पाचपिले, राजेश शेषराव वानखेडे, विजय चव्हाण, राजेश श्ोषराव  वानखेडे, मधूकर चंपत भगत, सचिन दिवाकर वानखेडे, भगवान पुंडलीक वानखेडे यांचा समावेश आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना उपोषणाबाबत निवेदन सादर करण्यात आले होते. यावेळी महादेव गोविंदा अढाव, विकास शालीग्राम वानखेडे, मंगेश मधुकर वानखेडे, सुरेश सदाशिव पाचपीले, सचिन दिवाकर वानखेडे, राजेंद्र देवमनराव वानखेडे, गजेंद्र देवमनराव वानखेडे, रवी गुणवंत पाचपिले, राजेश शेषराव वानखेडे, सुरेश गिºहे , भगवान पुंडलीक वानखेडे यासह अनेकांचा समावेश होता.

प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्याप्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेकारांना विनाअट शासकीय सेवेत समाविष्ट करावयातून बाद झालेल्या बेकारांना तत्काळ एकरकमी १० लाख रुपय व्यवसायासाठी दयावेप्रत्येक प्रकल्पग्रस्त बेकारांना शासकीय जमिन १० एकर दयावीप्रकल्पग्रस्तांची वयाची अट ४५ वरुन ४८ करावी

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय