शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त राज्यासाठी   ‘आप’च्या पाठीशी उभे रहावे -  ब्रिगेडीअर सुधीर सावंत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 14:01 IST

मानोरा - महाराष्ट्रातील जनतेला भय, मुख व भ्रष्टाचार मुक्त राज्य हवे असल्यास जनतेने आपच्या पाठशी उभे रहावे, असे आवाहन ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी पोहरादेवी येथे दर्शनाकरिता आले असता मंदिरात भाविकांना मार्गदर्शन करतांना केले. 

ठळक मुद्देब्रिगेडीअर सुधीर सावंत पोहरादेवी येथे दर्शनाकरिता आले होते.मंदिरात दर्शन घेतल्यानंतर संस्थानच्यावतीने  आपच्या मान्यवरांचे फेटा व शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.

मानोरा - महाराष्ट्रातील जनतेला भय, मुख व भ्रष्टाचार मुक्त राज्य हवे असल्यास जनतेने आपच्या पाठशी उभे रहावे, असे आवाहन ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी पोहरादेवी येथे दर्शनाकरिता आले असता मंदिरात भाविकांना मार्गदर्शन करताना केले.

जगतगुरु संत सेवालाल महाराज मंदिरात आयोजित कार्यक्रम प्रसंगी, कबीरदास महाराज, सुभाष तंवर, अ‍ॅड.नरेश राठोड, मुरली चव्हाण, यवतमाळचे वसंत ढोके, नितीन चव्हाण, अनिल राठोड, विलास राठोड, प्रकाश राठोड, प्रा.जगदीश राठोड, आदिंची यावेळी उपस्थिती होती. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर संस्थानच्यावतीने  आपच्या मान्यवरांचे फेटा व शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. पुढे बोलतांना सावंत म्हणाले की, आघाडी व युती सरकारने सामान्य जनतेला थुलथापा देवुन शासनात आली, मात्र शेतकरी, मजुर, व्यापारी, शासनाच्या धोरणामुळे  खुप मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. सामान्य जनतेकडे पर्याय नव्हता आता आपच्या माध्यमातुन पर्याय उपलब्ध असुन दिल्लीमधील  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे शिक्षण,आरोग्य व शेतकºयाकरिता केलेली भरीव मदत सर्वांना माहित असल्यामुळे आता राज्यातील जनता आपकडे कौल वाढत आहे. यावेळी सुभाष तवर, मुरली चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  संचालन विलास राठोड यांनी केले. प्रास्ताविक अ‍ॅड.नरेश  राठोड, आभार अनिल राठोड यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा