शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

४0 हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

By admin | Updated: September 15, 2014 00:43 IST

वाशिम जिल्ह्यातील १५ ते २0 टक्के सोयाबीनचे क्षेत्र प्रभावित.

संतोष मुंढे /वाशिम

       जिल्ह्यातील शेतक-यांवरील संकट पिच्छा सोडायला तयार नाही. सोयाबीनची पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी १५ ते २0 टक्के म्हणजे ४0 ते ५0 हजार हेक्टर क्षेत्राच्यावर सोयाबीनचे पीक विविध किडींच्या आक्रमनामुळे धोक्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण पेरणीयोग्य साडेचारलाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास २ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर चालु खरिप हंगामात सोयाबीनची पेरणी झालेली आहे. या संपूर्ण क्षेत्रावरील सोयाबीनच्या पीकापैकी काही भाग आधिच पिवळा मोझ्ॉक, मुळ खोड सड, शेंगा व खोडावरील करपा आदी रोगामुळे संकटात सापडला होता. या रोगातून शेतकरी वाट काढण्याचा प्रयत्न करीत असतांनाच शेतक-यांसमोर गत आठवड्यात सोयाबीनला हिरवी उंट अळी, एरंडीवरील उंटअळी, चक्रीभूंगा, केसाळ अळी, पाने खानारी अळी, स्पोडेप्टेरा व शेंगा पोखरणारी अळी या पिकाची पाने, कळ्य़ा फूले, व शेंगा खाणार्‍या किडींच्या प्रादुर्भावातून वाचविण्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीनवर पांढरी माशी व तुडतूडे या रस शोषन करणार्‍या किडिंचा प्रादूर्भाव यापुर्विपासूनच सुरु आहे. त्यातच नव्याने झालेल्या किडिंच्या आक्रमणावर वेळीच नियंत्रण न आणल्यास शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची भीती यासंदर्भातील जाणकार शेतक-यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान जिल्हा कृ षी अधिक्षक हिंदूराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील किडींचा प्रादूर्भाव वाढत असल्याचे सांगीतले. कृषी विभाग विविध माध्यमातून शेतक-यांना किडींच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करीत असल्याचे त्यांनी सांगीतले.