शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबिन अनुदान प्रक्रिया थांबली: शेतकऱ्यांच्या चुकलेल्या बँक खात्यांचे ‘री-व्हेरीफिकेशन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 15:00 IST

वाशिम: गत खरीप हंगामात सोयाबिन विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, काही शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे आढळल्यामुळे तुर्तास ही प्रक्रिया थांबवून खात्यांचे ‘री-व्हेरीफिकेशन’ केले जात असल्याची माहिती येथील जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली.

ठळक मुद्दे१४ पैकी ७.५ कोटी रुपये खात्यांमध्ये जमा‘री-व्हेरीफिकेशन’ करूनच नंतर रक्कम जमा केली जाईल.

वाशिम: गत खरीप हंगामात सोयाबिन विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, काही शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे आढळल्यामुळे तुर्तास ही प्रक्रिया थांबवून खात्यांचे ‘री-व्हेरीफिकेशन’ केले जात असल्याची माहिती येथील जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली.

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत विक्री केलेल्या सोयाबीनला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेवून त्यासाठी आवश्यक १४ कोटी ७९ लाख १३ हजार ५९४ रुपयांचा निधी जिल्ह्याला सुपूर्द केला. तो पात्र ४४ हजार ६१८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून राबविण्यात येत आहे. दरम्यान, १ डिसेंबरपर्यंत त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक शेतकºयांच्या खात्यात ७.५ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम जमा देखील करण्यात आली. मात्र, उर्वरित काही शेतकऱ्यांच्या  बँक खात्यांमध्ये त्रुट्या आढळून आल्याने अशा खात्यांचे ‘री-व्हेरीफिकेशन’ करूनच नंतर रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कटके यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी