शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन व उडीद पीक शेंगाविनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 19:38 IST

वाशिम :  शेतकºयांनी अतिशय मेहनत करुन मोठया श्रमातून पिकांना जिवनदान दिले. पावसामुळे पिके वाळू नयेत म्हणून ठिंबक सिंचनासह विविध प्रकारे पाणी देवून पीेके वाचविलीत. परंतु सोयाबीन व उडीद पीकाला शेंगाच न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देग्राम किन्हीराजा येथील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शेतकºयांनी अतिशय मेहनत करुन मोठया श्रमातून पिकांना जिवनदान दिले. पावसामुळे पिके वाळू नयेत म्हणून ठिंबक सिंचनासह विविध प्रकारे पाणी देवून पीेके वाचविलीत. परंतु सोयाबीन व उडीद पीकाला शेंगाच न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मालेगाव तालुक्यातील ग्राम किन्हीराजा येथील शेतकºयांनी ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून पीकांची पाहणी करुन शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात  गोवर्धन लोभा राठोड  यांच्यासह किन्हीराजातील शेकडो शेतकºयांनी म्हटले की,  २०१७ ते १८ दरम्यान गावातील शेतकºयांनी स्वत:च्या  शेतामध्ये  दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी  सोयाबीन व उडीद  पिकाची पेरणी पूर्ण केली. पेरणी करुन  सोयाबीन व उडीद या पिकांची परिस्थिती  फुलधारणा होईपर्यंत काही प्रमाणात  समाधानकारक  असतांना माल धारणा होण्याच्या परिस्थितीमध्ये  अचानक नैसर्गीक वातावरणामुळे  व कमी पावसाच्या अभावी व अतितीव्र उन्हाच्या किरणामुळे  सोयाबीन व उडीद या पिकाला मालधारणा  झालीच नाही. संबधीत अधिकाºयांना तातडीचे चौकशी आदेश देवुन  चौकशी करुन त्वरित आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर , महसुल मंत्री  प्रकाशकांत पाटील,  पालकमंत्री संजय राठोड,  आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी , जिल्हा कृषी अधिकारी , तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, यांच्यासह संबधितांना देण्यात आल्या आहेत.