शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन सडले; पण शासकीय खरेदीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 14:40 IST

शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत सोयाबीन घरीच ठेवले होते; परंतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

- राजरत्न सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मूग, उडिदाचे पीक हातचे गेले असताना सर्व भिस्त सोयाबीन पिकावर होती. पावसामुळे सोयाबीनचेही प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला आहे; परंतु अद्यापही शासकीय खरेदी केंद्र उघडण्यात आले नसल्याने जे काही अगोदर काढलेले सोयाबीन होते ते कवडीमोल दरात विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे.ज्या शेतकºयांनी जून महिन्यात सुरुवातीला पेरणी केली होती, त्यांनी सोयाबीन काढले आहे. अशा शेतकºयांचे प्रमाण अल्प असले तरी त्या शेतकºयांनी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत सोयाबीन घरीच ठेवले होते; परंतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. केवळ सोयाबीन खरेदीसाठीची आॅनलाइन नोंदणीची मुदत वाढवली असून, शेतकºयांना आता १५ नोव्हेंबरपर्यंत सोयाबीन व उडीद पिकांची नोंदणी करता येणार असल्याचे पणन व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोयाबीनचा काढणी हंगाम सप्टेंबरमध्ये सुरू झाला. उडीद पिकाची तर त्यापूर्वीच काढणी झाली आहे; परंतु उडीद खरेदी केंद्रही सुरू झाले नाही. राज्यात यावर्षी ४० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात भिजले आहे. शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनलाही कोंब फुटले असून, शेतात कोणतेच वाहन नेता येत नसल्याने काढून ठेवलेले सोयाबीन जागेवरच सडले आहे.दरम्यान, शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने उडीद व सुरुवातीला काढलेले सोयाबीन बाजारात विकण्यात येत आहेत. तेथेही कवडीमोेल दरात खरेदी सुुरू आहे. शासनाने तातडीने खरेदी केंद्र सुरू करू न यावर्षी निकषात बदल करू न १२ टक्केऐवजी जास्त आर्द्रता असलेल्या शेमतालाची खरेदी करण्याची शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी