शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१३ गावातील ३२४२ शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 15:48 IST

वाशिम: कृषी कल्याण अभियान कार्यक्रमांतर्गत मृदा आरोग्य पत्रिकांचे पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर दुसºया टप्प्यात २५ पैकी १३ गावांतील ३२४२ शेतकºयांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कृषी कल्याण अभियान कार्यक्रमांतर्गत मृदा आरोग्य पत्रिकांचे पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर दुसºया टप्प्यात २५ पैकी १३ गावांतील ३२४२ शेतकºयांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. केंद्र शासनाने २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने गतवर्षीपासून कृषी कल्याण अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत शेतकºयांना योग्य वीज पुरवठा, शेती अवजारे, विविध कृषी योजनांचा लाभ देण्यासह मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात येत आहे. रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर करुन कमी करुन मृद तपासणीवर आधारित, अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे. मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मूलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खते, गांडूळ खत, निंबोळी, सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणाºया खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे, हा मृदा आरोग्य तपासणी व पत्रिका वितरणाचा उद्देश आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यातील २५ गावांतील शेतकºयांच्या शेतजमिनीतील मातीचे नमुने घेऊन शेतकºयांना मृदा आरोग्य वितरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. तर दुसºया टप्प्यात २५ गावांतील निर्धारित २०८८ माती नमुण्यांच्या उद्दिष्टापैकी १३ गावांतील १०९१ नमुण्यांचे संकलन करण्यात आले आणि ३२४२ शेतकºयांना मृदा आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती