शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

सर्पदंश झालेल्या बालकाचा उपचाराअभावी मृत्यू; ग्रामस्थांनी केली आरोग्य केंद्राची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 12:41 IST

सर्पदंशावर उपचारासाठी आवश्यक औषधी उपलब्ध नसल्याने, तसेच डॉक्टरांनी योग्य तपासणी न करताच त्याला अकोला येथे नेण्याचा सल्ला दिला.

लोकमत न्यु नेटवर्कमेडशी (वाशिम) : येथील एका सहा वर्षीय बालकास सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सर्पदंश झाला. त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले; परंतु तेथे सर्पदंशावर उपचारासाठी आवश्यक औषधी उपलब्ध नसल्याने, तसेच डॉक्टरांनी योग्य तपासणी न करताच त्याला अकोला येथे नेण्याचा सल्ला दिला. अकोला येथे नेण्यात येत असतानाच या बालकाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकºयांनी मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला घेराव घालून साहित्याची तोडफोड केली. मेडशी येथील विशाल संतोष घुगे या सहा वर्षीय बालकास गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सर्पदंश झाला. त्याने याबाबत त्याचे वडिल संतोष घुगे यांना सांगितले. त्यानुसार वडिलांनी तातडीने त्याला मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. त्या ठिकाणी कार्यरत वैद्यकीय अधिकाºयांनी बालकाची योग्यरित्या तपासणी न करताच त्याला अकोला येथे हलविण्याचा सल्ला दिला, असे विशाल घुगे याचे पिता संतोष घुगे यांनी सांगितले. त्यानंतर विशाल घुगे यास अकोला येथे उपचारासाठी नेण्यात येत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला. यामुळे गावकºयांच्या संताप अनावर झाला आणि या संदर्भात मालेगाव पोलिसांना माहिती देऊन त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला घेराव घालत तोडफोड केली. रात्री उशिरा उपविभागीय पोलीस अधिकारी पवन बनसोडे आणि मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने हे मेडशीत दाखल झाले आणि त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली.  इन कॅमेरा करणार शवविच्छेदन मेडशी येथील विशाल घुगे या बालकाचा सर्पदंशानंतर उपचाराअभावी मृत्यूू झाला. त्यामुळे गावकºयांनी बुधवारी रात्रीच मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडत संबंधित वैद्यकीय अधिकाºयांवर कारवाईची मागणी केली. त्यावेळी मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी मृतक विशालचे इन कॅमेरा शवच्विच्छेदन करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि अहवालानुसार कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. त्यानुसार रात्रीच विशालचा मृतदेह मालेगाव येथे हलविण्यात आला; परंतु तेथे कॅमेºयांची सुविधा नसल्याने मृतदेह वाशिम येथे आणावा लागला.

टॅग्स :washimवाशिम