शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

‘त्या’ प्रकरणातील सहा आरोपींना अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 02:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: तालुक्यातील शिवणी रोड फाटा येथे १० जुलै रोजी घडलेल्या सशस्त्र हल्ला प्रकरणातील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून मंगरुळपीर पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, न्यायालयाने सर्व आरोपींना २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.प्राप्त, माहितीनुसार फिर्यादी सागर सोलव (रा. वाशिम) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले, की ...

ठळक मुद्दे२६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: तालुक्यातील शिवणी रोड फाटा येथे १० जुलै रोजी घडलेल्या सशस्त्र हल्ला प्रकरणातील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून मंगरुळपीर पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, न्यायालयाने सर्व आरोपींना २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.प्राप्त, माहितीनुसार फिर्यादी सागर सोलव (रा. वाशिम) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले, की १० जुलै रोजी घरी जात असताना रात्री ७.३० वाजता शिवणी फाटा येथे आरोपींनी शस्त्रांद्वारे आपणास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी १५ ते २० आरोपींविरुद्ध कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, १५०, ३२६, ३०७, १२० ‘ब’ आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी २५ जुलै रोजी आरोपी प्रभू ऊर्फ हनुमान तानाजी गोरे, तुकाराम गोरे, (रा. सोनखास, ता. वाशिम), नितीन हिवराळे, काशिनाथ गोरे (रा. वाशिम), प्रमोद मुळे (रा. वाकद), सुनील कंकाळ (रा. सावरगाव) यांना ताब्यात घेऊन मंगरुळपीर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांना २५ जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २६ जुलैपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक कांबळे करीत आहेत.