शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: धक्कादायक! शेतीच्या वादातून मुलाने वृद्ध आईला ट्रॅक्टरखाली लोटलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 16:35 IST

तालुक्यातील मुंगळा येथे शेतीच्या वादातून चक्क आपल्या जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरखाली ढकलल्याचा प्रकार २१ जून रोजी घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या कृत्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील मुंगळा येथे शेती जमीन महादेव लक्ष्मण राऊत यांनी कैलास दळवी यांना कसण्यासाठी दिली होती.परंतु ती परत देण्यास दळवी नकार देत असल्याने राऊत यांनी सदर प्रकरण तहसीलमध्ये नेले. निकालानंतर पेरणीसाठी राऊत शेतात गेले असता दळवी येथे येवून त्यांनी स्वत:च्या आईलाच पेरणी करीत असलेल्या ट्रॅक्टरसमोर ढकलले.

मालेगाव : तालुक्यातील मुंगळा येथे शेतीच्या वादातून चक्क आपल्या जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरखाली ढकलल्याचा प्रकार २१ जून रोजी घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या कृत्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे शेतीच्या वादावरून झालेल्या मारहाणप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल झालेल्या तक्रारीवरून एकंदरित १२ आरोपींविरूद्ध २१ जून रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असली तरी सदर प्रकरण वेगळेच असल्याची चर्चा असून याचा तपास पोलीस करीत आहेत. सदर जमीन महादेव लक्ष्मण राऊत यांनी कैलास दळवी यांना कसण्यासाठी दिली होती. परंतु ती परत देण्यास दळवी नकार देत असल्याने राऊत यांनी सदर प्रकरण तहसीलमध्ये नेले. त्या निकालावरुन राऊत यांच्या बाजुने निकाल लागला. निकालानंतर पेरणीसाठी राऊत शेतात गेले असता दळवी येथे येवून त्यांनी स्वत:च्या आईलाच पेरणी करीत असलेल्या ट्रॅक्टरसमोर ढकलले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये या प्रकाराबाबत रोष व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव