शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पिकविम्यासाठी  शिवसैनिक बँकेत धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 13:53 IST

शासनाने जाहिर केलेली कर्जमाफी, बोंडअळी, सोयाबीन अनुदान अजूनपर्यन्त शेतकºयांच्या खात्यात जमा झाली नाही.

ठळक मुद्दे वन्यप्राण्यांच्या पिक नासाडीमूळे शेतकरी हतबल झालेला आहे.पिकविम्याचे पैसे न मिळाल्याने  शेतकऱ्यांकडून किंवा शिवसैनिकाकडून एखादा अनुचित प्रकार घडू शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  शेतकऱ्यांना पिकविमा ताबडतोब मिळावा म्हणून कामरगाव येथील स्टेट बँकेत धडक देवून शाखा व्यवस्थापकाला दोन दिवसाच्या आत पिकविमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना दिली नाही तर शिवसेना अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेवून बँकेत राडा करतील,  असा ईशारा शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य डॉ सुभाष राठोड व शिवसेनेचे तालुकाप्रमुख नरहरी कडू यांनी पत्राद्वारे दिला.शासनाने जाहिर केलेली कर्जमाफी, बोंडअळी, सोयाबीन अनुदान अजूनपर्यन्त शेतकºयांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे यावर्षीच्या खरीपाची पेरणी काही शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज काढून, तर काहीनी उसनवारी करुन कशीतरी केली. त्यातच वन्यप्राण्यांच्या पिक नासाडीमूळे शेतकरी हतबल झालेला आहे.त्यामुळे शेतकरी प्रचंड संतापलेला आहे. अशा परिस्थीतीत पिकविम्याचे पैसे न मिळाल्याने  शेतकऱ्यांकडून किंवा शिवसैनिकाकडून एखादा अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची जबाबदारी आपली असेल , असे या बँकेच्या शाखा व्यवस्थापकला पत्राद्वारे कळविले. या पत्राची एक प्रत कामरगाव पोलीस स्टेशनला सुध्दा देण्यात आली. यावेळी पत्र देताना डॉ सुभाष राठोड यांचे सोबत शिवसेनेचे कारंजा तालुकाप्रमुख नरहरी कडू पाटील, सर्कल प्रमुख शाम भगत, संदिप राठोड, रवी भुते,जगदिश थेर, ओहम डोळस,संजय राऊत, गजानन हळदे ,गजानन काळे,प्रशान्त घोडे ईत्यादी शिवसेनेच्या पदाधिकारीसह व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमShiv SenaशिवसेनाCrop Insuranceपीक विमा