शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख व रिसोडच्या ठाणेदारात खडाजंगी, बचत गटाच्या गाडीला चलान केल्यावरून वाद

By दादाराव गायकवाड | Updated: September 29, 2022 18:59 IST

वाशिम: रिसोड पोलीस स्टेशनमध्ये बचत गटाच्या महिलांची गाडी चलन करण्यासाठी का आणली यावरून पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ...

वाशिम:

रिसोड पोलीस स्टेशनमध्ये बचत गटाच्या महिलांची गाडी चलन करण्यासाठी का आणली यावरून पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख व रिसोडच्या ठाणेदारांत गुरुवार २९ सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्येच खडाजंगी झाली. वाद विकोपाला गेल्याने रिसोड स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

रिसोड पोलीस स्टेशनमध्ये बचत गटाच्या महिलांची गाडी चलन करण्यासाठी का आणली यावरून शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे आणि रिसोड पोलीस स्टेशनो ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांच्यात वाद झाला. दोघांदरम्यान काही वेळ संभाषण झाल्यानंतर गाडीचा दंड आकारल्याशिवाय ही गाडी पोलीस स्टेशनच्या आवारातून जाऊ द्यायची नाही, अशी भूमिका ठाणेदारांनी घेतली. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे आणि ठाणेदार ठाकूर यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू झाली. त्यानंतरही ठाणेदारांनी संबंधित गाडीचा नियमानुसार दंड भरून घेतल्यानंतरच शिवसेना पदाधिकाऱ्यांना व वाहन चालकाला रिसोड पोलीस स्टेशनच्या आवारा बाहेर जाऊ दिले.ग्रामीण भागातील महिलांची गाडी विनाकारण अडवून त्यांना दमदाटी करण्याचा प्रकार माझ्या कानावर पडला. त्याबाबत मी संबंधित वाहतूक पोलीस आणि ठाणेदारांकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.- महादेवराव ठाकरे,शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट)नियमानुसार आपण बचत गटाच्या गाडीवर दंडाची कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याला सांगितले होते; परंतु शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ती गाडी तशी सोडून द्या्, असा आग्रह धरला होता यानंतर आपण नियमानुसार कारवाई केली. त्यामुळे त्यांनी आमच्यावर खोटेनाटे आरोप केले.- देवेंद्र सिंह ठाकूर, ठाणेदार रिसोड

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे