शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

बंदोबस्त अधिकारी बदलला

By admin | Updated: November 29, 2014 23:42 IST

लोकमतच्या वृत्तानंतर पोलिस हरकतीत : रिसोड तालुक्यातील अवैध धंद्यांवर टाच.

रिसोड ( वाशिम) : लोणी यात्रा महोत्सवात खुलेआम सुरु असलेल्या अवैध व्यवसायाचे पुराव्यानिशी सचित्र वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच पोलिस प्रशासनासह सर्वत्र एकच खळबळ उडाली. लोकमत वृत्ताची गांभीर्यपुर्वक दखल घेत वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सुचनेवरुन ठाणेदार सुरेशकुमार राउत यांनी यात्रेमध्ये सुरु असलेल्या अवैध व्यवसायाच्या प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीअंती दोषी आढळलेल्या बीट इनजार्च बंदोबस्त अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आर.एस.नरुटे यांचा चार्ज काढून त्यांचे जागेवर नविन बंदोबस्त अधिकारी म्हणून एपीआय विजय रत्नपारखी यांची नियुक्ती केली आहे. पोलिस उपनिरीक्षक नरुटे यांना दैनंदिन ड्युटीवर रिसोड पोलिस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. यात्रेमध्ये यावेळी अवैध व्यवसायाचे बस्तान काहींनी मांडले होते. अर्थात त्यांना स्थानिक पोलिसांची सुद्धा ह्यअर्थपूर्णह्ण मुकसंमती होती त्याच कारणाने यात्रेच्या प्रारंभी दिवसात अवैध व्यवसाय दिवस रात्र बिनबोभाट सुरु होते यामध्ये वरली-मटका, तितली भवरा, तीन पानी पत्ता, त्रिरट, ऐक्काबादशहा, दारुसह आदी व्यवसाय खुलेआम सुरु होते. यामध्ये ग्रामीण भागातील शेकडो शौकीन दिवसाची मेहनतीची छोटीशी कमाई मोठया लालसेपाटी जुगाराचा डावात हरताना दिसत. लोणी यात्रेतील याच खुलेआम सुरु असलेल्या अवैध व्यवसायाचे माहिती लोकमत सचित्र प्रकाशीत केली होती.